Complementary feeding : Personal Hygiene needed for handling baby food: Marathi

User Visit : 169

बाळाला अन्न तयार करताना आणि त्यांना भरवताना स्वच्छतेचे महत्त्व.

 वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे:

 - कपडे 

- केस 

- दागिने 

- शरीरावरील कापलेले आणि जखमा झाकणे 

- अन्न तयार करणे, साठवणे आणि वाढण्याच्या ठिकाणी काही कृती टाळल्या पाहिजेत 

- हात धुण्याचे योग्य तंत्र 

- मुलांना हात धुण्यास शिकवणे 

- हात कधी धुवावेत